आमच्या सेवा
नेफ्ट (NEFT)
आरटीजीएस (RTGS)
भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)
संस्थेने सर्व शाखामधून सर्व प्रकारची बिले (उदा. वीज बिल,डिश रीचार्ज,मोबाईल व लँड लाईन,पोस्टपेड बिल इ.) भरण्याची सुविधा
कोअर बँकिंग सुविधा
संस्थेच्या कोणत्याही शाखेतून शाखा अंतर्गत पैसे काढता /भरता येतील अशी Any Where Banking ची सुविधा
एस एम एस सुविधा
संस्थेच्या ग्राहकांना त्यांचे खातेवरील व्यवहाराची एस एम एस द्वारे माहिती उपलब्ध .
लॉकर सुविधा
लॉकर सुविधा संस्थेच्या मुख्य कार्यालयामधील शाखा सोमवार पेठ , मसूर, मार्केट यार्ड कराड, उंब्रज, ओंड, वारुंजी, तारळे, पाटण, शिरवळ येथे उपलब्ध आहे. सदर लॉकर चे आकारानुसार खालील प्रमाणे सुरक्षा ठेव व लॉकर भाडे आहे
लॉकर प्रकार | लॉकर भाडे |
लहान | 500 |
मध्यम | 1000 |
मोठे | 2000 |
सभासद कर्मचारी कल्याण निधी
या योजनेअंतर्गत जे सभासद व कर्मचारी यांनी रू.५,०००/- भरले असतील अशा व्यक्ती ठेव ठेवलेल्या तारखेपासून सहा महिन्यानंतर अनुदान मिळण्यास पात्र होतात. तरी ज्या सभासदांनी सदर योजनेत भाग घेतला नसेल त्यांनी या योजनेचे सभासद होऊन मिळणाऱ्या वैद्यकीय अनुदानाचा लाभ घ्यावा.